बुधवार, ५ मार्च, २०१४
सोमवार, २४ फेब्रुवारी, २०१४
zp च्या शिक्षणविषयक अनेक योजनांचीमाहिती ; माध्यामादरा योग्य पद्धतीने समजा पर्यंत दिली जात नाही मात्र काहीही गडबड झाल्यास त्याचे चविष्ट वर्णन माध्यामान्द्रव्रे केले जाते जसे MOBILE TEACHER ही zp योजना वस्ती पाड्यातील अपंग व्यक्तींना शिक्षणाच्या व्यवस्थेत आणणारी एक चांगली योजन आहे अनंत अडचणींना सामोरे जात महाराष्ट्रातील हजारोफिरते शिक्षक (MOBILE TEACHER) ०खेड्यातील अपंग व्यक्तींना ज्ञान दान करत आहे त्यांना मिळणार्या तुटपुंज्या वेतनावरम्हणजे ९हजार पगारावर ते निष्टेने काम करत आहे यामध्ये त्यांचाप्रवाशी भत्ता ( traveling allowence) सुद्धा अंतर्भुत आहेत जे सध्याचा महागाईचा काळात किती कमी आहे हे वेगळे सांगायला नको मात्र त्याची बातमी माध्यमांवर कधीही दाखवली जात नाही zp च्या शिक्षण विभागाचे वृतांकन म्हणेजे केवळ गनंवेश घोटाळा ,खीचडि घोटला असेच केले जाते ते योग्य नाही
नाशिक शहराच्या बाबतीत च्या बाबतीत बोलायचे झाल्यास नाशिक महानगर पालिकेचा एकूण १३२शाळा आहेत त्यातील मोजक्या शाळांचा अपवाद वगळता बाकीचा योग्य चालत आहे त्यामध्ये अनेक गरीब घरातील विद्यार्थी शिक्षण घेत आहे त्यांची एकत्रित संख्या ४लाख ३६५ आहेत व २६५ शिक्षक अध्यापनाचे कार्य करत आहेत त्यातील २ शाळांना जागा नाही ज्या शाळांना सध्या समस्या भेडसावत आहेत त्यातील बहुसंख्य शाळा नाशिकच्या मुख्य शहरातील नसून नाशिक शहरात साम्माविष्ट झालेल्या लहान लहान खेडे गावातील आहेत या शाळा मराठी हिंदी व उर्दु माध्यमात अध्यापांचे कार्य करतात नाशिक महानगर पालिकेचा शाळांची शिथी सुधारण्यासाठी पुढील उपाय योजत येतील
१)सध्या कोणत्याही धारिका (file )या कागदावर पाठवल्या जातात या मध्ये कालाव्यापय खूप होतो त्यामुळे समस्या उशिरा कळतात समस्या लवकरात लवकर कळण्यासाठी त्या विरोपाने (email) ने पाठवायची सुविधा निर्माण करावी
२) नाशिक अर्त्संकाल्पातील शिक्षणासाठी ची तरतूद वाढवावी
३)शाळेतील शिक्षकाना सध्या अनेक अशैक्षणिक कार्ये करावी लागतात ती कमी करावी ज्या योगे त्यांना अधायानासाठी अधिकच अतिरिक्त वेळ मिळेल
तालुका पंचायत पातळीवरकाही चाणाक्ष शिक्षकांकडून होणारा गैरप्रकार म्हणजे शिक्शनाधिकर्यचा वाहन सारथी (motor driver) शी संगनमत करून शिक्शनाधिकर्यचा दौरा असतानाच गावाला भेटी देणे अन्य वेळी घरी बसने यावर शिक्षनाधीकार्याचा सहाय्याकाल्ला सरकारनेच पुर्वामुल्यांकित (prpaid)भ्रमण ध्वनी (mobile ) द्यावा त्यामुळे सहायक चा भ्रमणध्वनी वर नियंत्रण ठेवता येईल त्यामुळे सहायाक्क संबधित शिक्षकाल पुरासुचाना देईन सध्या जे जागृत करतो ते तलत येईल
माध्यमे काही अपवाद वगळता(मउदार्हर्णार्थ दैनिक लोकसत्ता ) सरकारवर केवळ तीकेचेच काम करतात सरकारला शैषणिक धोरण ठरवताना फारच कमी सहकार्य करत्तात शैषणिक प्रशा हाताळताना विनानुदानित(ईंग्रजी माध्यातूनच ( ENGLISH MEDIAN )शाळांचे प्रशा अधिक हिरीहीरीने मांडतात अनुदानित शाळा ,मराठी शाळा यामध्ये विद्यार्थांचा कमी संखेमुळे शिक्षक अतिरिक्त ठरत आहेत किवा त्या शाळाच बंद कराव्या लागत आहेत या वूशियी माध्यमे विशिष बोलत नाही याबाबत कविवर्य कुसुमाग्रजांचे स्वातंत्र देवतेची विनवणी यातील २ ओळी सांगावास्या वाटतात भाषा मारता संस्कृती मारते हे ध्यानी धारा / माय मराठी मरते इकडे पद्कीचे पद चेपू नका
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)

