सोमवार, २४ फेब्रुवारी, २०१४


जीवनास आवश्यक अश्या बाबींचे  शिक्षणाची जगातील १६व्या क्रमाने वाढणार्य ,आपल्या भारतातील तिसर्या क्रमांकाचे मोठे राज्य असणार्या महाराष्ट्रातील चवथे महत्त्वाचे (मुंबई नागपूर पुणे या नंतर )शहर असणाऱ्या नाशिक ,शहरातील व राज्यातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने ३५ जिल्ह्यांपैकी पाचव्या कामान्काचा जिल्हा असणार्या नाशिक जिह्ल्यातील शिक्षणाची परिस्थिती कशी आहे याचा आढावा घेतल्यास पुढील चित्र सामोरी आलेले दिसते  शिक्षण  केवळ खाजगी मध्यामान्द्ररेच होते zp किवानाशिक महानगर पालिकायात काहीही योगदान करत नाही  अश्या प्रकारचा काहीशा ग्रह झाल्या सारखे वार्तांकन  माध्यमांकडून   केले जाते केवळ इंगजी माध्यामातील पालकांचेच प्रश्न नाशिकमधील माध्यमे मानाडतात नाशिक मधील अनेक पूर्वीचा नामांकित मराठी माध्यमाचा शाळांचे प्रश्न नाशिकच्या माध्यमातून चर्चिले जात नाही नाशिक मधील एक नामांकित मराठी शाळा अनेक चांगले प्रयोग राबवत असताना त्याचा बातम्या होत नाही
zp
च्या शिक्षणविषयक अनेक योजनांचीमाहिती ; माध्यामादरा योग्य पद्धतीने समजा पर्यंत दिली जात नाही मात्र काहीही गडबड झाल्यास त्याचे चविष्ट वर्णन माध्यामान्द्रव्रे केले जाते जसे MOBILE TEACHER ही zp योजना वस्ती पाड्यातील अपंग व्यक्तींना शिक्षणाच्या व्यवस्थेत आणणारी एक चांगली योजन आहे अनंत  अडचणींना सामोरे जात महाराष्ट्रातील हजारोफिरते शिक्षक (MOBILE TEACHER) ०खेड्यातील अपंग व्यक्तींना ज्ञान दान करत आहे त्यांना मिळणार्या तुटपुंज्या वेतनावरम्हणजे ९हजार पगारावर ते निष्टेने काम करत आहे यामध्ये त्यांचाप्रवाशी भत्ता ( traveling allowence) सुद्धा अंतर्भुत आहेत जे सध्याचा महागाईचा काळात किती कमी आहे हे वेगळे सांगायला नको मात्र त्याची बातमी माध्यमांवर कधीही दाखवली जात नाही zp च्या शिक्षण विभागाचे वृतांकन म्हणेजे केवळ गनंवेश घोटाळा ,खीचडि घोटला असेच केले जाते ते योग्य नाही

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा