बुधवार, ५ फेब्रुवारी, २०१४

आपल्या भारतात सर्वाधिक  दुर्लक्षिलेला  कोणता विषय असेल तर शिक्षण हा आहे याची व्याप्ती किती मोठी आहे त्यात कोणते घटक येतात त्यामुळे कोणकोणत्या बाबींवर परिणाम होतो याचा विचार फारच थोडे करतात त्यासाठीचा हा पत्र प्रसंग  येथे शालेय स्तरावरील विभागणी पाहू
शिक्षणात  मोठी भूमिका असणाऱ्या शाळांचीच भारतात एव्हढी विविधता आहे कि बस
                           भारतात  प्रत्येक राज्यामध्ये एक राज्य शैक्षणिक बोर्ड आहे त्यांतर्गत त्यातील शाळांचा कारभार चालतो त्या त्या या राज्याचा संस्कृतीनुसार  तेथील अभ्यासक्रम असतो भारतामध्ये विविधता असल्याने प्रत्येक राज्याचा अभ्यासक्रम वेगळा असतो याचा फटका ज्यांची विविध राज्यात बदली होते अस्या व्यक्तींचा मुलांवर होऊ नये म्हणून CBSC  या मंडळाची निर्मिती करण्यात आली आहे  या मंडळाचे कार्यक्षेत्र संपूर्ण भारत असून सर्वत्र सारखा अभ्यासक्रम राबवला जातो ज्यांची विदेशात सुधा बदली होते अस्य व्यक्तींचा पाल्यासाठी ICCSE या मंडळाची निर्मिती केली आहे CBSC &ICSC या मंडळामार्फत शाळा चालवल्या जातात त्या बारावी प्रर्यंत असतात मात्र बहुतेक वेळेस या मंडळाचे विद्याथी  दहावी  नंतर राज्य मंडळात जातात हि झाली मंडळ स्तरावरील विविधता
                 त्यानंतर क्रम लागतो भाषा मध्यामचा इंग्रजी  व प्रादेशिक भाषा माध्यम म्हणून वापरल्या जातात आपल्या महाराष्ट्रातात सुधा कन्नड गुजराती हिंदी आधी जळजळ नऊ  भाषा  मराठी व इंग्रजी , उर्दू  व्यतिरिक्त वापरतात त्यातील कोणते माध्यम चांगले कि वाईट या मध्ये मी पडणार नाही याचा विषय ज्या ने त्याने घ्यायचा आहे त्या वर मी भाष्य करणार आहे
                      शाळेची मालकी कोणाची यावर सुधा सरकारी शाळा व खाजगी शाळा असे दोन प्रकार पडतात सरकारी सलाम मध्ये नगर पालिके/महानगर पालिकेचा चा शाळा ,तालुका पंचायत समिते कडून नियंत्रित केल्या जाणार्या शाळा ज्या जिल्हा परिषदेचा शाळा म्हणून प्प्रशिधा  शाळा  शाळा व समाज कल्याण या सरकारी विभागाकडून चालवल्या जाणारी खेडोपाडी पसरलेल्या शाळा  यांचा समावेश होतो खाजगी शाळेचा विचार करता सरकारचा अनुदानावर (अंशतः ) चालनारया शाळा व कायम विनानुदानित ताव्वावर चालणाऱ्या (याच शाळांचा शुल्काचा मोठा प्रश्न  आहे ) असे प्रकार पडतात त्याच प्रमाणे सध्या विशेष चर्चेत असणार्या व केंद्र सरकारकडून चालवल्या जाणारी नवोद्याय केंद्रीय शाळा हा प्रकार सुधा यातच मोडतो
त्याच प्रमाणे  फक्त पारंपारिक शिक्षण देणाऱ्या  व पारंपारिक शिक्षणात बदल करून देण्र्यार्या  पुण्यातील ज्ञान प्रबोधिनी ,नाशिक मधील आनंद निकेतन कोलाक्ताच्याची रवीन्द्रनाथ टागोर यांनी सुरु केलेली  शांतीनिकेतन  अस्द्या शाळांचा समावेश करता येईल
महाविद्यालयीन स्तरावरील विविधता अन्य शिक्षनासी सुम्बंधीत  मुद्दे  या विषयी नंतर बोलू तो पर्यंत   तुम्हाहा शुभेच्या 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा