शिक्षण हक्क कायद्याची जाव्ह्धी जागृती माध्यमांनी करणे आवश्यक
तेव्हढी जागृती माध्यमांनी केली नाही अन्य कोणत्याही विषयावर चर्चा चर्वण
कऋण मिडिया ट्रायल करणारी माध्यमांना शिक्षण विषयक प्रश्न दिसत नाही का ?
असे वाटणे असी मध्यांची वर्तणूक असते शोभा दे सारख्या सेलीब्रीतीच्या
TWITTER ब्बाबत माध्यमे जेव्हडी अष्ट दाखवतात तेव्हढी अष्ट शिक्षणविषयक
समस्या जसे शाळेला आवश्यक असणारी क्रीडांगणे स्वच्छतालये हि पुरेसी आहेत
का ? शिक्षांकाना अशैक्शिंक कामे करायला लागल्यामुळे शिक्षणाचे होणारे
नुकसान विद्यापीठपातळीचा विचार करता विद्यापीठ स्तरावरील निकाल वेळेवर
लागत नाही त्याची कारणे काय आहेत विविध शैषणिक मांडले जसे CBBSE ,ICSE मधील
शैषणिक गुणवत्तेत केला जाणारा भेदभाव ,मिळणार्या निधीचा वापर महाविद्यालये
कासया प्रकारे करत आहेत ?तो योग्य प्रकारे होत आहे का ?पुण्यातील एका
प्रतीषित महाविद्यालयात UGC कडून मिळालेल्या निधीचा उपयोग टेबल खुर्च्या
मिरामितीसाठी केला गेला होता मात्र महाविद्यालयात स्वच्चातागृहाची सुविधा
फारशी चांगली नाही या सारख्या प्रश्नावर माध्यमे प्रकाश टाकावा वाटत नाही
शालेय विद्यार्थानचा विचार केला असता त्यांचा दप्तराचे ओझे ,त्यांची वाहतूक
यावर माध्यमे प्रकाशझोत टाकतात .मात्र विद्यार्थांना शिक्षा न करणाच्या
सरकारच्या निणर्यामुळे शिक्षकान सामोरे जावे लागणाऱ्या त्रासाविसायी मुग
गिळून बसले आहे जसे काही ते शिक्षण व्यवस्थेचे घटक आहे कि असा प्रशा पाडवा
त्यांचा प्रश्नावर माध्यमे फरची बोलत नाही
सेट नेट सारख्या परीक्षर्तींचे प्रश्न मांडताना मध्य फारच पक्षपाती भूमिका घेताना दिसतात प्रद्यापाकांचा साम्पाब्बत प्राध्यापकांना विनाकार न खलनायक ठरवण्याप्रायण माध्यमे घे होती
मधमे काही अपवाद वगळता(उदार्हर्णार्थ दैनिक लोकसत्ता ) सरकारवर केवळ तीकेचेच काम करतात सरकारल शैषणिक धोरण ठरवताना फारच कमी सहकार्य करत्तात शैषणिक प्रशा हाताळताना विनानुदानित ENGLISH MEDIAN शाळांचे प्रशा अधिक हिरीहीरीने मांडतात अनुदानित शाळा ,मराठी शाळा यामध्ये विद्यार्थांचा कमी संखेमुळे शिक्षक अतिरिक्त ठरत आहेत किवा त्या शाळाच बंद कराव्या लागत आहेत या वूशियी माध्यमे विशिष बोलत नाही याबाबत कविवर्य कुसुमाग्रजांचे स्वतान्देवातेची विनवणी यातील २ ओळी संग्यासा वाटता भाषा मारता संस्कृती मारते हे ध्यानी धारा मे मराठी मारते इकडे पद्कीचे पद चेपू नका त्याचा प्रमाणे राज्यस्तरावरील शैक्षणिक मंडळे व CBBSE ,ICSC सारख्या शैषणिक मंडळात भेदभाव केला जातो

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा